ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
पत्रकार शिवनाथ चिकणे छत्रपती संभाजी नगर
वैजापूर: लाखनी येथील पवन नारायण कदम गट नंबर 76 यांच्या वस्तीवर रात्री बारा वाजता एका बिबट्याने वासरावर हल्ला करून त्याचा मृत्यू झाला सकाळी मालक वस्तीवर दूध काढण्यासाठी गेले असता त्या बिबट्याने मालकावर हल्ला केला मालकाच्या हातातले घमेले फेकून मारले असता बिबट्याने धुम ठोकली आणि सकाळी 11 वाजता वनविभागाचे अधिकारी पाटील साहेब व मुंडे मॅडम यांनी त्या वासराचा पंचनामा केला पंच म्हणून गावातील संतोष बेलेकर पोलीस पाटील कैलास कदम माजी सरपंच नानाभाऊ कदम अनिल अकोलकर सुमित बेलेकर गोविंद कदम पंचनामास्थळी हजर होते.
ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत.
तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/
Email - aclsrpsstarnews@gmail.com
Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com