मायणी:-दाऊद मुलाणी यांचा मायणी परिसर पत्रकार संघात प्रवेश.
ज्येष्ठ पत्रकार प्रा दिलीप पुस्तके महाराष्ट्र राज्य संघटक

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
ज्येष्ठ पत्रकार प्रा दिलीप पुस्तके महाराष्ट्र राज्य संघटक
दाऊद मुलाणी यांचा मायणी परिसर पत्रकार संघात प्रवेश.
मायणी प्रतिनिधी: मायणी परिसर पत्रकार संघाची तातडीची बैठक घेण्यात आली होती या बैठकित विविध विषयावर चर्चा करण्यात आली तसेच पत्रकार दाऊद मुलाणी यांना संघात प्रवेश देण्यात आला.
दाऊद मुलाणी हे सोलापूर तालुक्यात निर्भिड पत्रकार म्हणून त्यांची ओळख असताना गत वर्षी सोलापूर तालुका शिवसेना अध्यक्ष म्हणून कार्यरत होते पण म्हणतात ना माणूस कोठेही असला तरी त्याला आपल्या गावाची ओढ असतेच त्याप्रमाणे त्यांनी परत आपल्या मायणी गावी कायमचा मुक्काम करायचा ठरवला,त्यांच्यातील समजकर्याची तळमळ व पत्रकारिता त्यांना स्वस्थ बसू देत नव्हती म्हणून त्यांनी आपले कार्यक्षेत्र बदलत परत मायणीत राहून आपल्या गावातील लोकांना न्याय मिळावा म्हणून त्यांनी परत पत्रकारिता सुरू करत महाराष्ट्र लोकराज्य या न्यूज च्यायनाला काम करायचे ठरवले व त्यांच्यावर विश्वास ठेवत मा. अमित कांबळे सर यांनी सातारा प्रतिनिधीची जबाबदारी वाढवत त्यांना त्याची संधी दिली
या प्रवेशाने संघाची ताकत वाढली आहे आणि समज्यातील वंचित घटकांना न्याय मिळून देण्यासाठी संघ काम करणार आहे असे प्रतिपादन संघ अध्यक्ष विशाल चव्हाण यांनी केले ,त्यांना हा प्रवेश संघ कुटुंब प्रमुख प्रा.दिलीप पुस्तके सर यांच्या अध्यक्षतेखाली देण्यात आला यावेळी उपाध्यक्ष मंगेश भिसे ,सचिव ॲड एकनाथ जाधव,सदस्य अमोल भिसे ,संघातील पदाधिकारी उपस्थित होते त्याच्या या प्रवेश्यास सर्व सदस्यांनी शुभेच्या दिल्या