ताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीय

सातारा जिल्ह्यातून तब्बल १३४४ रामभक्त अयोध्येला प्रभू श्रीराम दर्शनासाठी रवाना- भाजपा अध्यक्ष धैर्यशील कदम.

पत्रकार सौरभ चव्हाण सातारा जिल्हा कार्याध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

 पत्रकार सौरभ चव्हाण सातारा जिल्हा कार्याध्यक्ष
सातारा जिल्ह्यातून तब्बल १३४४ रामभक्त अयोध्येला प्रभू श्रीराम दर्शनासाठी रवाना- भाजपा अध्यक्ष धैर्यशील कदम.

 

आज सातारा संगम माहुली रेल्वे स्टेशन येथे अयोध्याला प्रभू श्री राम दर्शनासाठी आज सातारा जिल्ह्यातून 1344 रामभक्त रेल्वेने रवाना झाले. सातारा ते अयोध्या या विशेष रेल्वेला झेंडा दाखवून ही रेल्वे अयोध्येच्या दिशेने रवाना करण्यात आली.
यावेळी श्री.छ. आ शिवेंदरसिंहराजे भोसले, आ. जयकुमार गोरे भाऊ, भाजपा जिल्हाध्यक्ष धैर्यशीलदादा कदम, माजी आ. मदनदादा भोसले, डॉ. प्रियाताई शिंदे, कराड उत्तर निवडणूक प्रमुख मनोज घोरपडे, महिला मोर्चा जिल्हा अध्यक्षा सुरभिताई भोसले, सातारा विधानसभा निवडणूक प्रमुख अविनाश कदम, युवा नेते विक्रमशील कदम, सरचिटणीस विठ्ठल बलशेठवार, सरचिटणीस सुनील बापू शिंदे, सरचिटणीस मनिषाताई पांडे, सातारा शहराध्यक्ष विकास गोसावी, जिल्हा उपाध्यक्ष राहुल शिवनामे, कामगार मोर्चा जिल्हाध्यक्ष तेजस जमदाडे, कोरेगाव पूर्व मंडल अध्यक्ष निलेश नलवडे, वाई ग्रामीण मंडल अध्यक्ष दीपक ननावरे, कराड उत्तर मंडल अध्यक्ष शंकरराव शेजवळ, कदम यांच्यासह विविध पदाधिकारी, रामभक्त व मान्यवर मोठया संख्येने उपस्थित होते.

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button