
नियुक्ती सोहळा संपन्न
RPS प्रेस रिपोर्टर असोसिएशन च्या मा.श्री.प्रल्हाद चव्हाण साहेब राष्ट्रीय अध्यक्ष , मा.श्री.शिवाजी टिके साहेब महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष तसेच मा.श्री.विलास जाधव साहेब पश्चिम महाराष्ट्र कार्याध्यक्ष यांच्या हस्ते मा.श्री.डॉ.पंकज पिसाळ साहेब यांना सातारा जिल्हा वैद्यकिय सल्लागार या पदावर नियुक्ती पत्र आणि ओळखपत्र वाई येथे देवुन सन्मानित करण्यात आले.