ताज्या घडामोडीमहाराष्ट्र

अंधेरी:-(मुंबई)-RPS STAR NEWS च्या नवनियुक्त पत्रकार प्रतिनिधीचा अंधेरी येथे नियुक्तीपत्र व ओळखपत्र देऊन सन्मान.

पत्रकार विजय काळे महाराष्ट्र राज्य सचिव

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

RPS STAR NEWS ( माहिती आणि प्रसारण मंत्रालय दिल्ली नोंदणीकृत )

“मार्ग विश्वासाचा” न्याया करीता हाक द्या, वाटेल तिथे साथ घ्या! “The Way Of Faith” Call For Justice, Support Wherever You Want…..

RPS STAR NEWS च्या नवनियुक्त पत्रकार प्रतिनिधीचा अंधेरी येथे नियुक्तीपत्र व ओळखपत्र देऊन सन्मान.

अंधेरी -(मुंबई):– अंधेरी पूर्व येथे ACLS इंटरनॅशनल प्रेस रिपोर्टर असोसिएशन आणि RPS Star News ची झालेली विशेष बैठकीमध्ये मा.संपादक श्री.प्रल्हाद चव्हाण साहेब यांच्या हस्ते आणि मार्गदर्शनाखाली नवनियुक्त पत्रकार प्रतिनिधी यांना नियुक्ती पत्र व ओळखपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.

यावेळी मा.श्री.हेमंत कालिया मुंबई शहर संघटक (पत्रकार) यांनी विविध सामाजिक क्षेत्रामध्ये आपल्या कार्याचा ठसा उमटवलेला आहे.मानवाधिकार तसेच इतर अनेक क्षेत्रांमध्ये त्यांचे कार्य उल्लेखनीय आहे.मा. श्री.मनेष मिस्त्री मुंबई शहर उपाध्यक्ष (पत्रकार) यांचेही विविध क्षेत्रांमध्ये निर्भीड आणि हजर जबाबी असे नावलौकिक आहे.मा.श्री.संतोष चौधर मुंबई शहर प्रतिनिधी (पत्रकार) आणि सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत नियुक्ती करण्यात आली.
या प्रसंगी मा.प्रल्हाद चव्हाण यांनी ACLS इंटरनॅशनल प्रेस रिपोर्टर असोसिएशन आणि RPS Star News च्या भविष्यातील दिशा,उद्दिष्टे आणि देशभर पोहोचण्यासाठी आवश्यक असलेल्या रणनीतीबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.ACLS इंटरनॅशनल प्रेस रिपोर्टर असोसिएशन ही एक सामाजिक भान ठेवणारी, लोकांवर होणाऱ्या अन्याय,अत्याचार आणि भ्रष्टाचार थांबवण्यासाठी त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी सतत प्रयत्न करणारी पत्रकार संघटना आहे.एकत्र राहून, एकमेकांना साथ देऊन आपण नक्कीच देशाच्या कानाकोपऱ्यात या संघटनेचा विचार आणि उद्देश पोहोचविण्याचे काम सर्वजण करतील अशी आशा व्यक्त केली. सर्व नवनियुक्त पत्रकार प्रतिनिधी आणि पदाधिकारी यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा देऊन सर्वांचे अभिनंदन करण्यात आले.

“मार्ग विश्वासाचा” न्याया करीता हाक द्या, वाटेल तिथे साथ घ्या! “The Way Of Faith” Call For Justice, Support Wherever You Want…..

या ब्रीद वाक्याला आम्ही सर्वजण सार्थ ठरवू असे सर्वांनी आश्वासन दिले.

RPS STAR NEWS YOUTUBE चॅनेल ला LIKE, FOLLOW, SUBSCRIBE आणि COMMENT करा.

ACLS इंटरनॅशनल प्रेस रिपोर्टर असोसिएशन

 

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button