आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडीमहाराष्ट्र
सातारा:-शिवजयंतीच्या शुभमुहूर्तावर पत्रकार मित्र पद्माकर सोळवंडे यांनी सुरू केलेल्या ‘साप्ताहिक भूमिशिल्प’ ने चार वर्षांचा केला यशस्वी टप्पा पूर्ण.
राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
सातारा:-दि – 19
सातारा:-शिवजयंतीच्या शुभमुहूर्तावर पत्रकार मित्र पद्माकर सोळवंडे यांनी सुरू केलेल्या “साप्ताहिक भूमिशिल्प” ने चार वर्षांचा केला यशस्वी टप्पा पूर्ण.
शिवजयंतीच्या शुभमुहूर्तावर पत्रकार मित्र पद्माकर सोळवंडे यांनी सुरू केलेल्या “साप्ताहिक भूमिशिल्प” ने चार वर्षांचा यशस्वी टप्पा पूर्ण केला आहे. विविधता, वाचनीयता आणि विश्वासार्हता या त्रिसूत्रीवर आधारित पत्रकारितेमध्ये स्वतःचे वेगळेपण जपण्यात यशस्वी झालेल्या भूमिशिल्प निश्चितच आहे.म्हणूनच हे वेगळेपण जपण्यासाठी आपला सहप्रवास महत्वाचा असून भूमिशिल्पच्या पाचव्या वर्धापन दिनानिमित्त शुभेच्छा देताना मनस्वी आनंद वाटला.यावेळी माझ्या सोबत ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप,सातारा टू डे चे विनीत जवळकर,ऑनलाईन महाराष्ट्र टाइम्सचे संतोष शिराळे व त्यांच्या सुविद्य पत्नी वहागाव ता.जावली सरपंच सौ.शिराळे व मान्यवर उपस्थित होते. “साप्ताहिक भूमिशिल्प” चा पाचवा वर्धापन दिन उत्साहात साजरा झाला.