पनवेल:-छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व दृष्टी फाउंडेशन संस्था यांच्या संयुक्त विद्यमानाने मोफत आरोग्य शिबीर.
पत्रकार कुंदा भोपी महाराष्ट्र राज्य महिला उपाध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
पत्रकार कुंदा भोपी महाराष्ट्र राज्य महिला उपाध्यक्ष
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व दृष्टी फाउंडेशन संस्था यांच्या संयुक्त विद्यमानाने मोफत आरोग्य शिबीर.
१) मोफत आरोग्य तपासणी शिबिर त्यामध्ये औषधोपचार समुपदेशन व मोफत रक्त तपासणी करण्यात येईल.
मोफत डोळे तपासणी व अल्पदरात चश्मे वाटप
मोफत मधुमेह रक्त तपासणी ईतर रक्त तपासणी अल्पदरात मोफत ॲक्युप्रेशर उपचार.
२) आयुष्यमान भारत कार्ड वाटप आयुष्यमान भारत जन आरोग्य विमा कार्ड वाटप.
३) मतदार नोंदणी सोमवार दिनांक १२ ते १९ फेब्रुवारी २०२४ रोजी सकाळी ११ ते दुपारी १२ छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सवा निमित्त मतदार नोंदणी (नवीन नोंदणी/ दुरुस्ती/ आधार संलग्नता.
४) मुलांसाठी चित्रकला स्पर्धा १९ फेब्रुवारी २०२४ रोजी दुपारी ३.०० ते ४.०० या वेळेत लहान मुलांसाठी चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे तरी या सर्व संधीचा सर्वांनी लाभ घ्यावा असे दॄष्टी फाउंडेशन संस्थेचे अध्यक्ष श्री.किशोर देवधेकर यांनी आवाहन केले आहे.
संपर्क
९८९२० ४५७४५ /८६९१८ ८६३३९