आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडीमहाराष्ट्र

श्रीरामपूर:-डॉ.बी.जी.शेखर , स्वाती भोर , संदीप मिटके यांच्या बदल्या – अप्पर अधीक्षकपदी वैभव कलुबर्मे.

पत्रकार संजय पगारे श्रीरामपूर तालुका अध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

 पत्रकार संजय पगारे श्रीरामपूर तालुका अध्यक्ष

डॉ.बी.जी.शेखर , स्वाती भोर , संदीप मिटके यांच्या बदल्या – अप्पर अधीक्षकपदी वैभव कलुबर्मे.

 

श्रीरामपुर ( Rps स्टार न्युज प्रतिनिधी ) आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलीस दलात बदल्यांचे धोरण राबवले जात असुन राज्यातील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची बदल्यांचे आदेश राज्य शासनाच्या गृह विभागाने काल बुधवारी रात्री काढले . नाशिक विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षकांस श्रीरामपूरच्या अतिरिक्त पोलीस अधीक्षक ‘ शिर्डीचे उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ.बी .जी शेखर यांच्या जागी ठाण्याचे पोलीस सहआयुक्त झाली आहे . काराळे यापूर्वो नगरला उपअधीक्षक होते दरम्यान शेखर यांना अद्याप पदस्थापना देण्यात आलेली नाही श्रीरामपुरच्या आतिरिक्त पोलीस अधीक्षक स्वाती भोर यांच्या छत्रपती संभाजीनगर लोहमार्गकडे पोलीस अधीक्षक पदावर बदली करण्यात आली आहे त्यांच्या जागी लातुरचे पोलीस प्रशिक्षन केंद्राचे प्राचार्य वैभव कलुबर्मे यांची नियुक्ती झाली आहे . शिर्डी पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके यांच्या जागी परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक शिरीष वमने यांची बदली झाली आहे मिटके यांना अद्याप पदस्थापना देण्यात आलेली नाही शहर व श्रीरामपूरचे उपअधीक्षक म्हणुन काम पाहिले आहे.

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button