आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडीमहाराष्ट्र
श्रीरामपूर:- मे.पोपट भगीरथ महाले (सराफ) चे सचिनशेठ महाले यांचे दु:खद निधन…
पत्रकार देविदास गायकवाड श्रीरामपूर तालुका संघटक

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
पत्रकार देविदास गायकवाड श्रीरामपूर तालुका संघटक
श्रीरामपूर:- मे.पोपट भगीरथ महाले (सराफ) चे सचिनशेठ महाले यांचे दु:खद निधन…
श्रीरामपूर -शहरातील प्रसिद्ध मे.पोपट भगीरथ महाले (सराफ) चे मालक श्री.अमोलशेठ महाले यांचे थोरले बंधू,मानाचा गणपती सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ (आझाद मैदान) कार्याध्यक्ष ओम महाले यांचे वडील,सुभाष भगीरथ महाले यांचे पुतणे, चि.सत्यम व शिवम महाले यांचे चुलते व महाले प्रतिष्ठाणचे संस्थापक अध्यक्ष – सचिनशेठ प्रकाशशेठ महाले (वय -४७) यांचे आज बुधवारी सकाळी ६ वा. दीर्घ आजाराने दुःखद निधन झाले.
त्यांची अंत्ययात्रा आज बुधवार दि.२४/१/२०२४ रोजी दुपारी ३ वा. सुदर्शन मंगल कार्यालय शेजारी, बाफना पथ, वॉर्ड नं.१, श्रीरामपूर येथील निवासस्थानापासून निघेल.त्यांच्या पश्चात आई,पत्नी, भाऊ, एक मुलगा, दोन मुली, चुलते, पुतणे, बहीण असा परिवार आहे.