ताज्या घडामोडी

RPS इंटरनॅशनल प्रेस रिपोर्टर असोसिएशनच्या पदाधिकारी सत्कार सोहळा संपन्न

RPS इंटरनॅशनल प्रेस रिपोर्टर असोसिएशनच्या पदाधिकारी यांना नियुक्ती पत्र आणि ओळखपत्र देवून सत्कार करण्यात आला. दि:-०७/०४/२०२२. कामोठे शहर महिला अध्यक्षा सौ.कुंदा भोपी यांना कामोठे शहराचा पदभार देण्यात आला.

याप्रसंगी मा.श्री.डॉ.अरुणकुमार भगत साहेब पनवेल नगरसेवक ,पनवेल शहराचे सभापती मा.श्री.विकास घरत साहेब ,मा.श्री.रवींद्र जोशी साहेब अध्यक्ष कामोठे शहर तसेच RPS इंटरनॅशनल प्रेस रिपोर्टर असोसिएशनचे मा.श्री.प्रल्हाद चव्हाण साहेब राष्ट्रीय अध्यक्ष , मा.श्री.रणवीर गायकवाड साहेब राष्ट्रीय उपाध्यक्ष , मा.श्री.कासम मुलाणी साहेब राष्ट्रीय कार्याध्यक्ष, मा.श्री.विजय काळे साहेब महाराष्ट्र राज्य सचिव तसेच इतर मान्यवर सन्माननीय पदाधिकारी आणि कार्यकर्ते तसेच ॲड.सौ.शैला ताई झेंडे दिल्ली सुप्रीम कोर्ट/हायकोर्ट (महाराष्ट्र) आणि गोवा सातारा जिल्हा महिला संघटक सौ. अनिता शिंदे मॅडम , मा.श्री.मचिंद्रानाथ तांडेल साहेब, मा.श्री.कृष्णा मर्ढेकर साहेब, मा. श्री.धनंजय पाटील साहेब,मा.श्री.महेशकुमार माळी उपस्थित होते.

https://vakilpatra.com

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button