ताज्या घडामोडी

श्रीरामपूर:-नैसर्गिक शेती अभियान तंत्र अवगत करावे.

पत्रकार संजय पगारे श्रीरामपुर तालुका अध्यक्ष:- 9921180022

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

पत्रकार संजय पगारे श्रीरामपुर तालुका अध्यक्ष मोबाईल नंबर 9921180022

नैसर्गिक शेती अभियान तंत्र अवगत करावे.

Rps स्टार न्युज प्रतिनिधी –

सध्याच्या परिस्थितीत रासनिक शेतीचा मानवी जीवनावर होणारा परिणाम घातक आहे. यावर मात करण्यासाठी रसायनमुक्त शेती अभियान नैसर्गिक शेती पद्धत राबविणे आवश्यक आहे . हे सर्वासाठी फायघाचे असुन सर्वाचे सेंद्रिय शेती तंत्र अवगत करणे गरजेचे आहे . असे प्रतिपादन उपविभागीय कृषी अधिकारी अमोल काळे यांनी केले महाराष्ट्र शासन कृषी विभाग आत्मा व आर्ट ऑफ लिव्हिंग श्री श्री किसान मंच माळेवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने माळेवाडी येथे नैसर्गिक शेती प्रशिक्षण शिबीर आयोजित करण्यात आले आहे. या कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते नैसर्गिक शेती व्यावथापन शेतमाल प्रक्रिया बाजारपेठ उपलब्धता यासाठी तालुक्यात सेंद्राय गट स्थापन करत योग्य मार्गदर्शनसह उत्पादनात वाढ होते कृषी सहाय्यक मिनाक्षी बढे यांनी शासनाच्या विविध योजना विषयी माहिती दिली पंजाबराव देशमुख सेंद्रिय शेती योजनेद्वारे तालुक्यात १० गट एकत्र येऊन कंपनी स्थापन करत सेंद्रिय बाजारपेठ निर्माण केल्याने झालेले उत्पादन विक्री याद्वारे तालुक्यात बाहेर काम चालु करू शकता . आपल्या भागात सेंद्रिय संशोधन केंद्र लॅब नाही यासाठी शासनाकडून अनुदान देण्यात येते नैसर्गिक शेती शिबीर रसायनयुक्त शेती अभियान शिबिरासाठी प्रशिक्षक अशोक साबदे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभणार आहे यावेळी तालुका कृषी अधिकारी अविनाश चंदन , शरद सायनकर . औताडे यांनी मनोगत व्यक्त केले . यावेळी मंडळ कृषी अधिकारी मनीष पंडूरे कृषी पर्यवेक्षक अभय थोरात उपस्थित होते सूत्रसंचालन सुनिल औताडे यांनी तर प्रास्तविक किशोर थोरात यांनी यांनी केले आभार रावसाहेब काळे यांनी मानले या नैसार्गिक शेती अभियानसाठी रचना फासाटे रमेश लबडे . दिनेश चव्हान डिगंबर औताडे . कृषी विभाग ( आत्मा ) श्रीरामपुर श्री श्री किसान मंच आर्ट ऑफ लिव्हिंग परिवार यांचे सहकार्य लाभत आहे.

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button