आरोग्य व शिक्षणग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

मायणी:-आयुर्वेद जनजागृती अभियान मायणी मेडिकल कॉलेजमध्ये सुरू——-

ज्येष्ठ पत्रकार प्रा दिलीप पुस्तके महाराष्ट्र राज्य संघटक

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

 ज्येष्ठ पत्रकार प्रा दिलीप पुस्तके महाराष्ट्र राज्य संघटक

आयुर्वेद जनजागृती अभियान मायणी मेडिकल कॉलेजमध्ये सुरू——-

मायणी प्रतिनिधी–खटाव ,मान ,खानापूर तालुक्यात आयुर्वेदातून रुग्णांची सेवा करणारे रुलर इन्स्टिट्यूट ऑफ आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज म्हणून प्रसिद्ध असून या कॉलेजमध्ये सध्या आयुर्वेद जनजागृती अभियान सुरू असून या परिसरातील रुग्णांनी याचा फायदा घ्यावा असे आवाहन डॉक्टर निलेश गुरव व डॉक्टर अमित पवार यांनी केले आहे. या आयुर्वेद जनजागृती अभियान अंतर्गत मूळव्याध, अर्ष, व भगंदर या जुनाट व असाध्य रोगावर उपचार उपचार सुरू असून योग्य उपचार कडक पत्ते पाळून रोग बरा होतो तसेच अरी म्हणजे शत्रू प्रमाणे उपद्रव करून प्राणाचा नाश करतो म्हणून यास अर्ष, मुळव्याध, पाइल्स, बवासीर, भगंदर असे म्हणतात आयुर्वेदातील पोट भेदानुसार हा रोग अग्निमांध, व मलावरोध या दोन गोष्टींनी होतो शरीरातील स्थानातील पकवाशय व गुदमागी हा व्याधी होतो पण आयुर्वेदातील योग्य उपचारामुळे हा रोग पूर्ण बरा होतो. मुळव्याध हा आजारात अन्नवह, रक्तवह, व पुरुषवह, हे तीन प्रवाह दूषित होतात मलप्रवृत्ती करताना रक्त पडणे, रक्त न पडता गुदमागी ठणका होणे, आग किंवा सूज येणे तसेच पोटात वायू धरणे, गुदमागी भागात कोंब येणे. मुळव्याधीची लक्षणे___कोविड आजारातून बरे झालेले रुग्ण, आजारात अतिप्रमाणात अँटिबायोटिक्स, स्टे राइट्स अरी व्हायल, औषधांचा अति प्रमाणात वापर त्याचा शरीरावर गंभीर परिणाम, जागरण अति मांसाहार, मैदा, बिस्किटे यांचा अतिवापर तसेच दारू, गुटखा, तंबाखू ,गांजा यांचे व्यसन दीर्घकाळाची बैठक पुरेशी झोप न घेणे यामुळे हा आजार बळावतो. उपाय——-फिशर सारख्या व्याधीमुळे जात्यादी तेल बस्ती चा उपयोग होतो कान्स डिसीज मध्ये री करंट फिशुला

म्हणजेच भगंदर साठी आयुर्वेदिक क्षारसूत्र अत्यंत गुणकारी आहेत हिमरॉईड साठी लेझर बीम स्टेपलर अशा विविध आधुनिक उपचार एका दिवसात केले जातात लेसर उपचारात कापण किंवा शिवणे समाविष्ट नसल्याने ते वेदना रहित असल्याने शस्त्रक्रियेनंतर 48 तासात रुग्ण सामान्य जीवन जगतो स्टेपलर शस्त्रक्रियेत पारंपारिक शस्त्रक्रियेच्या तुलनेत वेदना कमी होतात मुळव्याधीचे निदान उपचार योग्य वेळी झाल्याने रुग्ण आनंदी जीवन जगू शकतो कोणती शस्त्रक्रिया योग्य____मुख्यतः हेमोराईड व त्याच्या प्रकारावर अवलंबून असते मुळव्याध शल्य चिकचक स्थितीचे निदान करून मुळव्याध किती दिवसापासून आहे त्याच्या चार ग्रेट ठरवल्या जातात पहिल्या दोन ग्रेडमध्ये लेझर उपचार अत्यंत प्रभावी तर शेवटच्या चार ग्रेडमध्ये स्टेपलर उपचार फायदेशीर ठरतात. विशेष पथ्य___सुरण, द्राक्ष ,मनुका ,अंजीर ,मिरची विरहित जेवण काकडी ,गाजर, बीट ,टोमॅटो ,मुळा याचे ग्रीन सलाड आहारात घ्यावी मांसाहार टाळावा सध्या या रोगावर या कॉलेजमध्ये उपचार सुरू असून रुग्णांनी त्याचा फायदा घ्यावा असे आवाहन मेडिकल कॉलेजचे कार्यकारी संचालक संदीप देशमुख यांनी केले आहे.

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button