आरोग्य व शिक्षणग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र
कोरेगाव:-श्री गाडगे महाराज प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळा ब्रह्मपुरी येथे राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद जयंती साजरी.
पत्रकार आकाश जाधव खटाव तालुका उपाध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
पत्रकार आकाश जाधव खटाव तालुका उपाध्यक्ष
श्री गाडगे महाराज प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळा ब्रह्मपुरी येथे राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद जयंती साजरी.
माध्यमिक विभागाच्या मुख्याध्यापक सौ. भारती मोहिते मॅडम यांच्या शुभहस्ते प्रतिमापूजन करण्यात आले.
आमच्या आश्रमशाळेतील साहिल हंडाळ, श्रेया शिंदे, रूद्र जाधव यांनी भाषणे केली.
प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक श्री दीपक माने सर, व उपशिक्षक श्री. सूर्यकांत गेजगे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
यावेळी सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी विद्यार्थीनी उपस्थित होते.