कराड:-समता मुलक समाज निर्मिती संस्थेमार्फत राजमाता जिजाऊ स्वामी विवेकानंद यांची जयंती मोठ्या उत्साहात संपन्न.
राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
कराड:-समता मुलक समाज निर्मिती संस्थेमार्फत राजमाता जिजाऊ स्वामी विवेकानंद यांची जयंती मोठ्या उत्साहात संपन्न.
कराड :-समता मुलक समाज निर्मिती संस्थेमार्फत दिनांक 12.1.2024 रोजी राजमाता जिजाऊ स्वामी विवेकानंद यांची जयंती मोठ्या उत्साहात जिजामाता नगर वारुंजीव मुंडे या ठिकाणी साजरी करण्यात आली. त्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून माजी मुख्याध्यापिका श्रीमती तारुखकर मॅडम श्री गजराज फर्निचर चे मालक श्री निलेश दादा साळुंखे व कृष्णा चारिटेबल ट्रस्टचे एमबीबीएस डॉक्टर श्री सुरज जाधव पाटील मुंडे ग्रामपंचायत सदस्य वसंत माळी उपस्थित होते त्यावेळी त्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. सदर कार्यक्रम समता मुलक समाज निर्मिती संस्थेमार्फत घेण्यात आला त्यावेळी समता मुलक समाज निर्मिती संस्थेचे अध्यक्ष व कार्यकारणी उपस्थित होते कार्यक्रमाला ज्येष्ठ नागरिक ज्येष्ठ महिला व तरुण वर्ग यांचा विशेष सहभाग आढळून आला याप्रसंगी कृष्णा भोकरे रफिक सुतार नाना कंटे यांनी सदर कार्यक्रमाला सहकार्य केले कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री माने सर श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर आजीव सभासद यांनी केले आभार रवींद्र पाटील यांनी मांडले.