आरोग्य व शिक्षणग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

श्रीरामपूर:-योगिराज गंगागिरी महाराज पुण्यतिथी सोहळा सुरु.

पत्रकार संजय पगारे श्रीरामपूर तालुकाध्यक्ष 

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

 पत्रकार संजय पगारे श्रीरामपूर तालुकाध्यक्ष

योगिराज गंगागिरी महाराज पुण्यतिथी सोहळा सुरु.

 

श्रीरामपुर (Rps स्टार न्युज प्रतिनिधी ) योगिराज सदगुरू गंगागिरी महाराज यांच्या १२१ व्या पुण्यातिथी सोहळ्यास गुरुवार (दिनांक ४ ) पासुन उत्साहात प्रारंभ झाला आहे या निमित्ताने तालुक्यातील श्री क्षेत्र गोदावरी धाम (सराला बेट ) येथे अखंड हरिनाम सप्ताह तसेच श्री ज्ञानेश्वरी पारायण गाथा भजन सुरू आहे
दरवर्षीप्रमाने यंदाही या पुण्यतिथी सोहळ्यात दररोड पहाटे ४ ते ६ काकडा भजन सकाळी ८ ते १२ या वेळेत ज्ञानेश्वरी पारायण दुपारी २ ते ४ संत तुकाराम महाराज गाथा श्रीरामपुर तालुक्यासह वैजापुर तालुक्यातील विविध गावातुन आमटी भाकरीची पंगत देऊन अन्नदान करण्यात येत आहे पुण्यतिथीनिमित्त महंत गुरुवर्य रामगिरी महाराज यांचे बुधवारी (दि १० सायंकाळी ४ वाजता हरी कीर्तन होईल . तसेच गुरुवारी ( दि . ११ ) सकाळी १० वाजता सुश्राव्य काल्याच्या किर्तनाने सोहळ्याची सांगता होईल . त्यानंतर महाप्रसादाचे वाटप होईल .
त्यामुळे सर्व भाविकांनी पुण्यातिथी सोहाळ्यात मोठ्या संख्येने सहभागी होवुन महाप्रसादाचा लाभ व्यावा . असे । आवाहन सदगुरू . योगिराज गंगा गिरी महाराज संस्थान . श्री क्षेत्र गोदावरी धाम . सराला बेटाच्या वतीने प्रसिध्दी पत्रकाद्वारे म्हटले आहे

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button