ताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकीय
पुणे पिंपरी:-आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनाने आज महापालिकेची सर्व कार्यालये बंद राहणार आहेत – आयुक्त शेखर सिंह
प्रतिनिधी शफिक शेख निगडी पुणे:-9767275783

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483.
आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनाने आज महापालिकेची
सर्व कार्यालये बंद राहणार आहेत – आयुक्त शेखर सिंह
पिंपरी, दि. 03 (शफिक शेख):- विद्यमान आमदार तसेच माजी महापौर लक्ष्मण जगताप यांचे आज रोजी निधन झाल्याने अत्यावश्यक सेवा वगळता पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची सर्व कार्यालये बंद राहणार आहेत, अशी माहिती आयुक्त शेखर सिंह यांनी परिपत्रकाद्वारे दिली आहे.