कराड नगरपरिषद, कराड जलसंवर्धन जनजागृती.
पत्रकार श्रीनिवास पवार सातारा जिल्हा ACLS Chief रिपोर्टर

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
पत्रकार श्रीनिवास पवार सातारा जिल्हा ACLS Chief रिपोर्टर
09/01/2024
कराड नगरपरिषद, कराड.
जलसंवर्धन जनजागृती.
स्वच्छ सर्वेक्षण 2024 आणि माझी वसुंधरा अभियान 4.0 पंचमहात्त्वावर आधारित असून त्यामध्ये भूमी,जल,अग्नी,वायू आणि आकाश हे घटक आहेत .
माझी वसुंधरा अभियान 4.0 अंतर्गत जल या घटकावर लाहोटी कन्या प्रशाला शाळेतील १०वी(क) या वर्गातील विध्यार्थ्यांना जलसंवर्धन यावर जनजागृती करण्यात आली.
जल संपूर्ण विश्वातील सर्व मानवांना आणि त्यातही प्रामुख्याने सर्व भारतवासियांना ‘थेंबे-थेंबे पाणी वाचवा आणि संपूर्ण सजीव सृष्टी वाचवा!’ ही जबाबदारी पूर्ण करण्यासाठी अत्यंत विनम्र आवाहन आहे की,आपण सर्व मानवांनी मिळून ‘पाणी अडवा; पाणी जिरवा; पाणी वाचवा’ या त्रिसूत्री ची न चुकता अत्यंत काटेकोरपणे तंतोतंत परिपूर्ण अंमलबजावणी करण्यासाठी प्रतिज्ञाबध्द होऊन आपल्या पृथ्वी मातेला संपूर्णतः सुजलाम सुफलाम,निसर्ग-संपन्न बनवूया !
पाण्याची बचत कशी करावी.
पावसाचे पाणी जमिनीत मुरवणे (Rain Water Harvesting),पावसाचे पाणी साठवणे (Rainwater Perculation ),पाण्याचा अपव्यय टाळणे यावर माहिती देण्यात आली.