कृषी व व्यापारताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकीय
कामोठे:-आमदार श्री.प्रशांतदादा ठाकूर यांच्याशी ब्लिंकिट राइडर कम्पनी च्या १००/१५० कामगारांनी विविध समस्यांसाठी घेतली भेट – कंपनीच्या वरिष्ठांशी चर्चा करून काढला मार्ग.
पत्रकार कुंदा भोपी महाराष्ट्र राज्य महिला उपाध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
पत्रकार कुंदा भोपी महाराष्ट्र राज्य महिला उपाध्यक्ष
भारतीय जनता पार्टी , कामोठे आणि आपल्या सर्वांचे लाडके आमदार श्री.प्रशांतदादा ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली खाली कामोठे मधील ब्लिंकिट राइडर कम्पनी च्या १००/१५० कामगारांनी विविध समस्यासाठी आमदारांशी संपर्क साधला.त्यावरून आज कामोठे मधील त्यांच्या वरिष्ठांसोबत सकारात्मक सुसंवाद साधुन चर्चेतून योग्य तो मार्ग काडून ब्लिंकिट राइडर या कम्पनी च्या वरिष्टानी जी तफावत आहे ती योग्य पद्धतीने करून पूर्वी प्रमाणे करून देण्याचे आश्वासन दिले.