क्रीडा व मनोरंजनताज्या घडामोडीमहाराष्ट्र
खेलो इंडिया युथ गेम्स साठी सार्थक जगताप ची निवड
प्रतिनिधि:- सौरभ चव्हाण खटाव

खेलो इंडिया युथ गेम्स साठी सार्थक जगताप ची निवड दि.4 जुन ते 13 जुन दरम्यान हरियाना येथे होणाऱ्या 4 थ्या खेलो इंडिया युथ गेम्स मध्ये थांग ता मार्शल आर्ट या खेळात आदर्श कराटे स्कूल वडुज चा खेळाडू सार्थक जगताप याची निवड झालेबद्दल जिल्हा क्रिडाधीकारी श्री.युवराज नाईक साहेब यांनी खेळाडूचे अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या तसेच ट्रँडिशनल थांग ता असो.चे अध्यक्ष : जयवंत गोडसे सर सचिव : अनिल निकाळजे सर कार्याध्यक्ष : अंकुश जाभळे सर. खजिनदार : अजित घाटगे यानीही खेळाडूस शुभेच्छा दिल्या व अभिनंदन केले.