ताज्या घडामोडी

मायणी:-मराठी राजभाषा गौरव दिन – वत्सलाबाई गुदगे कन्या प्रशालेत मोठ्या उत्साहात साजरा.

पत्रकार सौरभ चव्हाण सातारा जिल्हा कार्याध्यक्ष 

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

 पत्रकार सौरभ चव्हाण सातारा जिल्हा कार्याध्यक्ष

RPS STAR NEWS ( माहिती आणि प्रसारण मंत्रालय दिल्ली नोंदणीकृत )

आज गुरुवार दि.२७.०२.२०२५

मराठी राजभाषा गौरव दिन – वत्सलाबाई गुदगे कन्या प्रशालेत मोठ्या उत्साहात साजरा.

वि.वा.शिरवाडकर (कुसुमाग्रज)यांची जयंती
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ.जे.व्ही मालुसरे यांनी केले तर प्रस्तावना सौ.धुमाळ व्ही.एस्.यांनी केले या कार्यक्रमाच्या अध्यक्षा सौ.येवले व्ही.व्ही.(मुख्याध्यापिका) लाभल्या…..त्याच बरोबर या कार्यक्रमानिमित्त मायणी गावचे उपसरपंच श्री.डी.एस.कचरे व सर्व शिक्षक बंधू भगिनीं उपस्थित होते…..तसेच आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्षा सौ.येवले व्ही.व्ही.(मुख्याध्यापिका)यांनी मराठी राजभाषा गौरव दिनानिमित्त कुसुमाग्रज वि.वा.शिरवाडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले….त्यानंतर विद्यार्थीनींनी मनोगत व्यक्त केले…..तद्नंतर श्री.एस्.एस् पवार सर यांनी महाराष्ट्रात मराठी भाषा बोलली जाते त्याच बरोबर कर्नाटकातील एस.टी.वरती मराठी लिहीली जावे,ड्रायव्हरला ही मराठी बोलता यावे अन्यथा तोंडाला काळे फासून निषेध व्यक्त करण्यात आलेले उदाहरण दिले……एवढे मराठी राज भाषेला महत्त्व आहे…..असे अनेक उदाहरणे देऊन मराठी राजभाषा याविषयी खूपच सुंदर माहिती दिली……
त्यानंतर श्री.डी.एस्.कचरे सर यांनी विविध प्रांतात वेगवेगळ्या मराठी भाषा बोलली जाते,भाषेतील वाक्य रचनेला किती महत्व असते याचे उदाहरण दाखले देऊन सुंदर अशी कविता सादर केली…..
कार्यक्रमाच्या अध्यक्षा सौ.येवले व्ही.व्ही. (मुख्याध्यापिका)यांनी मराठी भाषा गौरव दिन कुसुमाग्रज यांच्या जयंतीनिमित्त माहिती देत असताना त्यांनी कुसुमाग्रज यांच्या जन्म दिनानिमित्त सखोलपणे माहिती दिली.बाल कविता प्रथमच प्रसिद्ध केली….
या देशातून ब्रिटीशांना पळवून लावण्यासाठी अनेक विविध कविता सादर करण्यात आल्या आहेत…..
कुसुमाग्रज यांना ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले असं अनेक विविध प्रसंग व्यथित केले आहेत…..ही भूमी संतांची आहे असे सखोलपणे माहिती दिली आहे,माझी मराठी माय बोली ज्ञानेश्वरी मध्ये माहिती दिली,सन १९६० साली राजभाषा म्हणून महाराष्ट्र शासनाने परवानगी देण्यात आली आहे…..
२७ फेब्रुवारी जेष्ठ कवी वि.वा.शिरवाडकर (कुसुमाग्रज)यांच्या जन्म दिनानिमित्त साजरा करण्यात येणाऱ्या राजभाषा गौरव दिन अध्यक्षा म्हणून प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ.येवले(गुदगे)मॅडम लाभल्या…..शेवटी आभार श्री.खोटरे सर यांनी मानले, त्याचबरोबर इतर सर्व शिक्षक बंधू-भगिनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली.

RPS STAR NEWS YOUTUBE चॅनेल ला LIKE, FOLLOW, SUBSCRIBE आणि COMMENT करा.

ACLS इंटरनॅशनल प्रेस रिपोर्टर असोसिएशन

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button