ताज्या घडामोडीमहाराष्ट्र
राहाता:-प्रहारचे विक्रम दाभाडे यांचा वाढदिवस शाळेत विविध उपक्रम राबवत साजरा.
पत्रकार वसंत काळे अहमदनगर जिल्हा सचिव

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
पत्रकार वसंत काळे अहमदनगर जिल्हा सचिव
राहाता प्रतिनिधी – प्रहार बु.शाखा अध्यक्ष श्री विक्रम दाभाडे यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला.हा वाढदिवस साजरा करत असताना सर्व सामाजिक उपक्रम राबवून हा वाढदिवस साजरा करावा हि संकल्पना प्रत्यक्षात उतरवत प्रहार पदाधिकारी व मित्र मंडळ या सर्वांनी एकत्र येत या वाढदिवसाच्या निमित्ताने शाळेतील मुलांना जेवण व शाळेसाठी श्री.छत्रपती शिवाजी महाराज यांची भव्य अशी प्रतिमा फोटो शाळेस भेट देत हा वाढदिवस साजरा करण्यात आला.यावेळी उपस्थित प्रहार पदाधिकारी व मित्र मंडळ पुढीलप्रमाणे – श्री.दिनेश शेळके,श्री.भाऊनाथ गमे,श्री.वसंत काळे,श्री.सोमनाथ दाभाडे,श्री.संतोष दाभाडे,श्री.रोहन चौधरी,श्री.दादाभाऊ चौधरी, आशुतोश दाभाडे, शाळा मुख्याध्यापिका,शाळा मदतनीस व सर्व मुले उपस्थित होते…