ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकीय

पारनेर:-मनसेच्या पारनेर तालुका उपाध्यक्ष पदी विरेंद्र थोरात यांची निवड.

पत्रकार राजकुमार इकडे पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

मनसेच्या पारनेर तालुका उपाध्यक्ष पदी विरेंद्र थोरात यांची निवड.

पारनेर ( सुपा -राजकूमार इकडे)महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पारनेर तालुका उपाध्यक्ष पदी पिंपरी- गवळी चे लोकनियुक्त माजी सरपंच . राधुजी थोरात यांचा मुलगा विरेंद्र थोरात यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सन्मानिय अध्यक्ष श्री राज साहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार नेते मा.बाळा नांदगावकर साहेब यांच्या सुचनेनुसार जिल्हा अध्यक्ष श्री सचिन डफळ साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली निवड करण्यात आली असल्याचे पारनेर तालुका अध्यक्ष अविनाश पवार यांनी नियुक्ती पत्र देऊन जाहीर केली यावेळी बोलताना
पारनेर तालुक्यात सुपा गटांमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या शाखा करून पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करणार असल्याचे नव नियुक्त उपाध्यक्ष विरेंद्र थोरात यांनी सांगितले उपक्रम राबविले जाणार आहे तसेच उपस्थित सर्वांनी मनसे चे तालुका उपाध्यक्ष विरेंद्र थोरात यांचे निवडी बद्दल अभिनंदन केले यावेळी बबन थोरात, बाबासाहेब थोरात, विश्वनाथ मांडगे, मंगल थोरात, संजना थोरात, रंजना मांडगे, नामदेव वर्पे,शिला वर्पे, रविंद्र बांदल, अनिल मांडगे, बाळासाहेब चहाळ, चंद्रकांत तांगड, विकास थोरात, दादा चहाळ यांच्यासह पिंपरी गवळी येथिल ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

RPS STAR NEWS YOUTUBE चॅनेल ला LIKE, FOLLOW, SUBSCRIBE आणि COMMENT करा.

ACLS इंटरनॅशनल प्रेस रिपोर्टर असोसिएशन

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button