सातारा:-स्वर्गीय यशवंतराव चव्हाण विद्यार्थी व्यक्तिमत्व विकास स्पर्धा यामध्ये लोकनृत्य स्पर्धेत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, शिरगाव, केंद्र-किकली,ता.वाई.चे उज्वल यश.
प्रतिनिधी रईस शेख सातारा:-9970112671

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483.
स्वर्गीय यशवंतराव चव्हाण विद्यार्थी व्यक्तिमत्व विकास स्पर्धा, जिल्हा-सातारा यामध्ये लोकनृत्य स्पर्धेत
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, शिरगाव, केंद्र-किकली,ता.वाई.चे उज्वल यश.
लोकनृत्य प्रकारात
मोठा गट जिल्हास्तरीय द्वितीय क्रमांक प्राप्त केला.याबद्दल सर्व सहभागी स्पर्धकांचे खुप खुप अभिनंदन.
यानिमित्त गटशिक्षणाधिकारी सो।- मा.श्री.सुधीरजी महामुनी साहेब, शिक्षण विस्तार अधिकारी-मा.श्री.साईनाथ वाळेकर साहेब,मा.श्री.मेमाने साहेब, केंद्रप्रमुख – श्री.रविंद्रजी बाबर, तसेच, मा.मुख्याध्यापक- श्री.राजाराम मोरे सर शाळा शिरगाव, शाळाव्यवस्थापन समिती अध्यक्ष व सर्व सदस्य, सर्व शिक्षकवृंद तसेच शिक्षण प्रेमी ग्रामस्थ , इत्यादि सर्वानी स्पर्धकांचे खुप खुप अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या.