आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडीमहाराष्ट्र
कोरेगाव:-श्री गाडगे महाराज मिशन मुंबई चे चेअरमन मधुसूदन मोहिते – पाटील यांना अविष्कार फाउंडेशनच्या वतीने राज्यस्तरीय “महाराष्ट्र रत्न” गौरव पुरस्कारासाठी निवड.
पत्रकार आकाश जाधव खटाव तालुका उपाध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
पत्रकार आकाश जाधव खटाव तालुका उपाध्यक्ष
RPS STAR NEWS
कोरेगाव:-श्री गाडगे महाराज मिशन मुंबई चे चेअरमन मधुसूदन मोहिते – पाटील यांना अविष्कार फाउंडेशन, कोल्हापूर (महाराष्ट्र ) या संस्थेच्या वतीने 1 मे ‘महाराष्ट्र दिनाच्या ‘निमित्ताने राज्यस्तरीय “महाराष्ट्र रत्न” गौरव पुरस्कारासाठी निवड.
कोरेगाव – श्री गाडगे महाराज आश्रमशाळा ब्रह्मपुरी परिवाराचे कुटुंबप्रमुख व
श्री गाडगे महाराज मिशन मुंबई चे चेअरमन आदरणीय मधुसूदन मोहिते – पाटील (दादा) यांना अविष्कार फाउंडेशन, कोल्हापूर (महाराष्ट्र ) या संस्थेच्या वतीने 1मे ‘महाराष्ट्र दिनाच्या ‘निमित्ताने राज्यस्तरीय “महाराष्ट्र रत्न” गौरव पुरस्कारासाठी निवड झाली आहे.सर्व शिक्षक आणि कर्मचारी वर्गाने
आदरणीय दादांचे अभिनंदन केले.
ACLS इंटरनॅशनल प्रेस रिपोर्टर असोसिएशन