कृषी व व्यापारग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र
कराड:-ग्रामपंचायत वाघेरी यांचेकडून ‘गावओढा, मेरवेवाडी,पाणंद, वाघजाई जुनारस्ता निशुल्क मोजुन मिळणेबाबत आमरण उपोषण.
पत्रकार श्रीनिवास पवार सातारा जिल्हाACLS Chief रिपोर्टर

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
कराड:-ग्रामपंचायत वाघेरी यांचेकडून ‘गावओढा, मेरवेवाडी,पाणंद, वाघजाई जुनारस्ता निशुल्क मोजुन मिळणेबाबत आमरण उपोषण.
पत्रकार श्रीनिवास पवार सातारा जिल्हाACLS Chief रिपोर्टर
ग्रामपंचायत वाघेरी,तालुका कराड यांचेकडून’गावओढा, मेरवेवाडी,पाणंद, वाघजाई जुनारस्ता निशुल्क मोजुन मिळणेबाबत दिनांक 29/12/2023 पासुन आमरण उपोषण चालू आज अखेर चालू आहे. त्यामध्ये सरपंच मज्जीद पटेल,अरुण काशीद,भीमराव पवार, आण्णा कोळी, जगन्नाथ काशीद,बंडा पल्ले,सुभाष पाटौले सूरज कदम, बालम पैलवान, साजीद मुल्ला,मओहसीन पटेल.हे कार्यकर्ते आमरण उपोषणास बसले आहेत. तरी शासनाने याची दखल घेवुन मागनी पुर्ण करावी अशी ग्रामपंचायत वाघेरी ग्रामस्थांची मागणी आहे.