ताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकीय

गंगापूर:-आ.प्रशांत बंब यांना पंढरपूर येथे होणाऱ्या पत्रकार सेवा संघाचे पुरस्कार सोहळ्याचे निमंत्रण……

पत्रकार ज्ञानेश्वर सोमासे गंगापूर 

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

 पत्रकार ज्ञानेश्वर सोमासे गंगापूर
RPS STAR NEWS

आ. प्रशांत बंब यांना पंढरपूर येथे होणाऱ्या पत्रकार सेवा संघाचे पुरस्कार सोहळ्याचे निमंत्रण……

आ.बंब यांना मान्यवरांच्या हस्ते होणार राज्यस्तरीय जिवनगौरव पुरस्कार प्रदान…..

गंगापूर खुलताबाद तालुक्याचे आमदार प्रशांत बंब यांना पंढरपूर येथे होणाऱ्या पत्रकार सेवा संघाचे पुरस्कार सोहळ्याचे निमंत्रण लासूर स्टेशन येथील पांडव लान्स येथे देण्यात आले.
पत्रकार सेवा संघ महाराष्ट्र राज्यतर्फे राज्यस्तरीय “जीवनगौरव” पुरस्कार आमदार प्रशांत बंब यांना राष्ट्रीय कार्यकारिणीत एकमताने घोषित झाला त्यामुळे आमदार प्रशांत बंब यांना भेटून शाल,श्रीफळ,बुके देऊन सत्कार केला व आदर्श जिवनगौरव पुरस्कार मिळाल्याबद्दल अभिनंदंन करण्यात आले व पंढरपूर येथे होणाऱ्या पुरस्कार सोहळ्याचे निमंत्रण पत्र देण्यात आले या निमंत्रण पत्रावर पुरस्कार सोहळ्याचे आयोजक तथा पत्रकार सेवा संघांचे प्रदेशाद्यक्ष संभाजी साठे,पश्चिम महाराष्ट्र अद्यक्ष नवनाथ गायकवाड,सोलापूर जिल्हाद्यक्ष संघपाल कांबळे,महासचिव विजयकुमार लोंढे,उपाद्यक्ष बाळासाहेब लोखंडे यांच्या स्वाक्षऱ्या असून
आयोजक समितीचे निमंत्रणपत्र स्वीकारून आमदार प्रशांत बंब यांनी कार्यक्रमास उपस्थित राहणार असल्याचे आवर्जून सांगितले यावेळी पत्रकार सेवा संघाचे तालुकाध्यक्ष खलील पटेल, छत्रपती संभाजीनगर जिल्हाद्यक्ष रवींद्र सुरडकर, आवेज कादरी, सैफभाई शेख,उत्तर महाराष्ट्र अद्यक्ष अशपाक पिंजारी, उपाद्यक्ष घुले अण्णा,मराठवाडा अद्यक्ष गुलाब वाघ ,उपाद्यक्ष फिरोज मंसूरी, महिला प्रदेशाद्यक्ष सपना गायकवाड,तालुकापाद्यक्ष खलील शाह,सलीम शहा, बाप्पू सोमासे आदींची उपस्थिती होती.

ACLS TIMES” YOUTUBE चॅनेल ला LIKE SUBSCRIBE आणि COMMENT करा. 🙏

ACLS इंटरनॅशनल प्रेस रिपोर्टर असोसिएशन

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button