ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकीय

पुसेसावळी:-वर्धन ऍग्रो कारखान्याचे संचालक, कराड मधील प्रसिद्ध बांधकाम व्यवसायिक मा.श्री.सत्वशीलबापू कदम यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा.

पत्रकार अक्षय अवघडे खटाव तालुका क्राईम रिपोर्टर

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

 पत्रकार अक्षय अवघडे खटाव तालुका क्राईम रिपोर्टर

वर्धन ऍग्रो कारखान्याचे संचालक, कराड मधील प्रसिद्ध बांधकाम व्यवसायिक मा.श्री.सत्वशीलबापू कदम यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा.

पुसेसावळी. दि.26 रोजी कराड मधील प्रसिद्ध बांधकाम व्यवसायिक मा.श्री सत्वशीलबापू कदम यांचा वाढदिवस मोठ्या उत्सवात कै.डी.पी कदम प्रायमरी स्कूलच्या प्रांगणामध्ये साजरा करण्यात आला.
यावेळी खटाव पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सर्जेराव पाटील साहेब, तालुका कृषी अधिकारी जितकर साहेब, वर्धन ऍग्रो कारखान्याचे कार्यकारी संचालक विक्रमबाबा कदम, महात्मा गांधी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष श्रीकांत पाटील, वर्धन ऍग्रो कारखान्याचे चीफ इंजिनिअर सतीश पिसाळ साहेब, धनंजय पाटील, श्रीकांत पिसाळ, युवा नेते महेश पाटील, उद्योजक शिवराज घार्गे, बाळू आप्पा थोरात यांचेसह कारखान्याचे सर्व अधिकारी व कर्मचारी, गावोगावचे ग्रामसेवक उपस्थित होते.

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button