श्रीरामपूर:-श्रीरामपूर:- राहुरी रोडवर झाड यमदुत होऊन बळी घेण्यासाठी बसलंय प्रशासनाचे घोर दुर्लक्ष होतंय.
पत्रकार संजय पगारे श्रीरामपुर तालुका अध्यक्ष:- 9921180022

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
पत्रकार संजय पगारे श्रीरामपुर तालुका अध्यक्ष:- 9921180022
श्रीरामपूर:- राहुरी रोडवर झाड यमदुत होऊन बळी घेण्यासाठी बसलंय प्रशासनाचे घोर दुर्लक्ष होतंय.
श्रीरामपूर ते राहुरी फॅक्टरी रस्तावरील देवळाली प्रवरा गावाजवळील देवळाली प्रवरा विश्रामगृह परिसरात एक महाकाय झाड मूर्तावस्थेत असुन ते रस्त्यावरून प्रवास करणाऱ्या कोणाच्याही अंगावर पहुन मनुष्याचा जीव घेऊ शकते . हे झाड यमदूताच्या रुपामध्ये माणसाचा जीव घेण्यासाठी आ वासुन बसले आहे जर ते झाड पडले तर दोन – चोर जणांचा जीव सहज जावु शकतो तरी प्रशासनाला ही बाब दिसत असताना देखील प्रशासन यावर कार्यवाही करीत नाही सार्वजनिक बांधकाम विभाग व स्थानिक प्रशासनाने तात्काळ कार्यवाही करून हे झाड सुरक्षितरीत्या तोडुन काढावे नाहीतर सर्वसामान्याचा जीव गेल्यानंतर जाग झाल्यावर काय उपयोग होनार उसा संतत्प सवाल स्थानीक नागरिकांनी केला आहे लोकांचा बळी जायच्या आदी लवकारत लवकर हे झाड काढले पाहिजे अशी मागणी येथुन प्रवास करणारे लोक व स्थानिक नागरिकांची प्रवरा गावाजवळात देवळाला प्रवरा वि श्रामगृह परिसरात एक महाकाय झाड मूर्तावस्थेत असुन ते रस्त्यावरून प्रवास करणाऱ्या कोणाच्याही अंगावर पहुन मनुष्याचा जीव घेऊ शकते हे झाड यमदुताच्या रुपामध्ये माणसाचा जीव घेण्यासाठी आ वासुन बसले आहे . जर ते झाड पडले तर दोन चार जणांचा जीव सहज जावु शकतो तरी प्रशासनाला ही बाब दिसत असताना देखील प्रशासन यावर कार्यवाही करीत नाही सार्वजनिक बांधकाम विभाग व स्थानिक प्रशासनाने तात्काळ कार्यवाही करून हे झाड सुरक्षितरीत्या तोडुन काढावे नाहीतर सर्वसामान्यांचा जीव गेल्यानंतर जागं झाल्यावर काय उपयोग होणार असा संतप्त सवाल स्थानिक नागरिकांनी केला आहे
लोकांचा बळी जायच्या आधी लवकरात लवकर हे झाड काढावे अशी मागणी येथुन प्रवास करणारे लोक व स्थानिक नागरिकांची आहे