आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडीमहाराष्ट्र
वाई:-अखिल भारतीय ग्राहक पंचायत वाई(तालुका) यांच्या हस्ते फारूकसाहेब हसन शेख यांना गुणवंत कामगार पुरस्कार प्रधान.
राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483
वाई:-अखिल भारतीय ग्राहक पंचायत वाई तालुक्यामध्ये फारुकसाहब हसन शेख पोस्टमन वाई पोस्ट ऑफिसमध्ये गेले अनेक वर्षे (1997) पासून कार्यरत असून आपल्या उत्कृष्ट कामातून नागरिकांची अंतर्मनातून सेवा करीत आहात.आपल्या प्रतिभा संपन्न कार्यातून समाज उपयोगी भरीव व गौरवास्पद कामगिरी केल्याबद्दल गुणवंत कामगार पुरस्कार अखिल भारतीय ग्राहक पंचायतचे वाई तालुका अध्यक्ष जेबले सर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.