आरोग्य व शिक्षणग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र
लोहगाव जिल्हा परिषदेच्या शाळेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त शालेय साहित्याचे वाटप.
प्रतिनिधी कोंडीराम नेहे अहमदनगर:-7507469042

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483
प्रतिनिधी कोंडीराम नेहे अहमदनगर
लोहगाव (वार्ताहर)
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त राहता तालुक्यातील लोहगाव येथील सम्राट ग्रुप. नामदार राधाकृष्ण विखे पाटील युवा मंच .युवा खासदार सुजय दादा विखे पाटील युवा मंच. यांच्या संयुक्त विद्यमानाने लोहगाव जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थ्यांना शालेय साहित्याची वाटप करण्यात आले.
यावेळी सोसायटीचे चेअरमन राजेंद्र चेचरे. माजी ग्रामपंचायत सदस्य दत्तात्रय चेचरे. ग्रामपंचायत सदस्य बळीराम चेचरे
स्वप्निल इनामके. यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी पंकज भालेराव. सचिन ठोंबरे .ऋषी कदम. सागर राऊत .संजय चेचरे. रवी क्षेत्रे. पंकज क्षेत्रे. दीपक पगारे .राऊत मामा. मंगेश घुले .प्रशांत माळी. बाळा खैरे .किशोर तुरकणे .विजय दरंदले शरद दरंदले. प्रवीण दुशिंग. विलास लोखंडे .बंटी शिरसाठ अजित चेचरे. सुजय चव्हाण .निखिल ढवळे. रंजित इनामके. बाळासाहेब चेचरे. विनोद दरंदले. शंकर क्षेत्रे. शाळेच्या मुख्याध्यापिका डिंबर चंदाराणी. चेचरे विजया. मेहेर बाळासाहेब. झरेकर चारुशीला. कदम नंदू .अंत्रे शशिकांत. साळुंखे विजया आदी याप्रसंगी उपस्थित होते .