वैजापूर गंगापूर विधानसभा मतदारसंघ उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटात अनेक कार्यकर्त्यांचा प्रवेश.
पत्रकार बाळासाहेब सरोदे मराठवाडा संघटक

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
पत्रकार बाळासाहेब सरोदे मराठवाडा संघटक
RPS STAR NEWS
वैजापूर गंगापूर विधानसभा मतदारसंघ उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटात अनेक कार्यकर्त्यांचा प्रवेश.
वैजापूर गंगापूर विधानसभा मतदारसंघ उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटात शिंदे गटाची अनेक आजी-माजी नगरसेवक नगराध्यक्ष यांचा रात्री साडेअकरा वाजता उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात प्रवेश सकल मातंग समाज वैजापूर यांचा जाहीर प्रवेश धर्मेंद्र भाऊ त्रिभुवन हरिभाऊ बागुल माजी नगरसेवक पी एस त्रिभुवन माजी नगरसेवक कारभारी त्रिभुवन माजी नगरसेवक अशोक पगारे माजी संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती विजय बाबा त्रिभुवन एबीएस ग्रुप संस्थापक अध्यक्ष बाळासाहेब पवार लक्ष्मण सोळस सुभाष त्रिभुवन रवी पगारे रुद्र शेजवळ रतन गुडेकर दगू मामा खंडागळे दीपक पवार अविनाश चव्हाण नवनाथ भक्ति से शिवा थोरात अशोक निवृत्ती त्रिभुवन गणेश पवार किरण पवार कपिल पगारे रामदास त्रिभुवन विनोद पवार सुभाष बागुल अनिकेत बागुल राहुल त्रिभुवन कडू भाऊ त्रिभुवन अनिल बागुल सागर त्रिभुवन दीपक त्रिभुवन सचिन बागुल सूरत विजय शेळके साई थोरात दिनेश भाऊ परदेशी यांनी सर्वांना पक्षात प्रवेश करून सर्वांचे स्वागत केले.
ACLS TIMES” YOUTUBE चॅनेल ला LIKE SUBSCRIBE आणि COMMENT करा. 🙏
ACLS इंटरनॅशनल प्रेस रिपोर्टर असोसिएशन