क्राईम न्युजग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

ब्रेकींग न्यूज-खटाव:-चोराडे येथील महालक्ष्मी सर्व्हिसिंग सेंटर मध्ये लाखोंची चोरी.

पत्रकार अक्षय अवघडे खटाव तालुका क्राईम रिपोर्टर

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
 पत्रकार अक्षय अवघडे खटाव तालुका क्राईम रिपोर्टर

ब्रेकींग न्यूज

चोराडे येथील महालक्ष्मी सर्व्हिसिंग सेंटर मधून 32 स्पीकर व 4 एम्पलीपायर चोरीला चोराडे. दि 23.प्रतिनिधी ) खटाव तालुक्यातील चोराडे येथील महालक्ष्मी सर्व्हिसिंग सेंटर या दुकानाच्या पाठीमागील बाजूस असलेल्या पत्र्याचे स्क्रू काढून अज्ञात इस्मानीं दुकानात प्रवेश करून दुकानाच्या समोरील उजव्या बाजूस असलेल्या शटरला आतील बाजने लावलेले नटबोल्ट काढून शटर उघडून दुकानातील डीजे साउंड सिस्टीमचे 2 टॉप आणि 4 एम्प्लि्पायर असे साहित्य बाहेर काढून त्यापैकी 2 टॉप दुकानापाठीमागील बिराजी यशवंत जानकर यांच्या शेतातील वैरणीच्या गंजीच्या मागे नेऊन सदर दोनी टॉप खोलून दोन्ही टॉपमधील एकूण 32 स्पीकर, 4 एम्पलीपायर, व्हायरींग असे वरील वर्णनाचे एकूण 610000/ रु. किमतीचे साहित्य चोरून नेले असल्याची फिर्याद विठ्ठल शिवाजी अवघडे यांनी दिली असून अज्ञात चोरट्या इसमा विरुद्ध औंध पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे घटनास्थळी औंध पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक डि. एस. वाळवेकर, पोलीस उपनिरीक्षक अक्षय ठिकणे यांच्या सह टीमने तातडीने घटनास्थळी भेट दिली अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक अक्षय ठिकणे करीत आहेत.

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button