क्राईम न्युजग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

श्रीरामपूर:-हरेगाव मध्ये कडकडीत बंद – श्रीरामपूर तालुक्यातील हरेगाव येथे चोरीच्या संशयावरून तीन तरुणांना डांबुन अमानुष मारहाण.

पत्रकार संजय पगारे श्रीरामपूर तालुका अध्यक्ष:-9921180022

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

पत्रकार संजय पगारे श्रीरामपूर तालुका अध्यक्ष:-9921180022
हरेगाव मध्ये कडकडीत बंद – श्रीरामपूर तालुक्यातील हरेगाव येथे चोरीच्या संशयावरून तीन तरुणांना डांबुन अमानुष मारहाण.
RPS स्टार न्यूज ( वार्ताहार ) सविस्तर वृत्त असे की हरेगाव येथील तिन तरुण मोल मजूरी करूण आपल घर चालवितात पण काल त्याच्यावर चोरीचा संशय घेऊन नानासाहेब गलांडे या नराधमाने त्या तरुनांना घरी बोलावून अमानुष पणे मारहाण केली.
हया मारहाणी मध्ये त्या तरुणांना झा डाला लटकावुन पायावर व पाठीवर काठीने मारले ले आहे हा विडीयो व्हायरल झाला असून हरेगाव मह्ये आर पी आय संघटनेचे अधिकारी पदाधिकारी यांनी येऊन या मारहाणीचा जाहीर निषेध केला व मारहाण करणाऱ्या व्यक्तीला लवकरात लवकर अटक करावी जर अटक झाली नाही या घटनेचे वेगळे पडसाद उमटतील व त्यास प्रशासन जबबदार असे कडक शब्दात प्रदिप थोरात यांनी प्रशासनाला सुनावलं.
त्यावेळी मोठ्या संख्येने पोलीस पथक तैनात केले गेले राकेश ओला यांच्या मार्गदर्शना खाली अप्पर पोलीस अधिक्षक स्वाती भोर ‘ डीवाय एस पी संदीप मिट्के या वेळी घटनास्थळी येऊन पाहणी केली हया घटनेला सामाजीक स्तरावर जातीवाचक मतभेद करून उग्ररुप देऊ नये आरोपीला लवकरच अटक केली जाईल असे आश्वासन दिले गेले .
मारहाण करतांना काढलेल्या व्हिडीयो मध्ये त्या व्यक्तीने हरीण पकडून ठेवल्याचे दिसत आहे तेव्हा
त्या व्यक्तीवर हरीण पकडून ठेवणे व बळजबरी गुन्हा कबुल कर म्हणून मारहाण हया गुन्हात त्याला कठोर शिक्षा व्हावी सदर मारहाण झालेले त रून साखर कामगार येथे उपचार घेत आहेत त्या राज्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पा तसेच श्रीराम पूर चे आमदार लहु कानडे यानी दवाखान्यात जाऊन त्या मारहाण झालेल्या तरुणांची चौकशी केली व प्रशासनाला त्वरीत आरोपीला अटक करण्याचे आदेश दिले तसेच त्या ठिकाणी पोलीसांनी त्याचे जबाब नोंदवून घेतले पुढील तपास अ .पो अ .स्वाती भोर करत आहेत.
शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button