महाराष्ट्रराजकीय
रमेश बोरणारे आमदार यांच्या विरोधात वैजापुर येथे जाहीर निषेद व्यक्त केला..
प्रतिनिधी :- बाळासाहेब सरोदे :-93732 99248

रमेश बोरणारे आमदार यांच्या विरोधात वैजापुर येथे जाहीर निषेद व्यक्त केला.
https://youtu.be/Afaav5bUH00
कुषी उत्पन बाजार समिती मा.संजय पा.निकम यांनी शिवाजी महाराज चौकात रमेश बोरणारे यांना आम्ही रस्तावर फिरू देणार नाही .उध्दव साहेब यांच्या विश्वासावर पाणी फिरवल तरीही त्यांनी आमदार राजिनामा द्यावा असे निकम साहेब बोले.ADV .आसाराम पा.रोटे यांनी रमेश बोरणारे यांनी परत निवडुक परत करू दाखवावी .रमेश सर यांनी एक लाख जनतेचा विश्वास घात केला .शिवसैनिक नाराज झाले आहे .अशा प्रकारे निषेद करण्यात आला.
प्रतिनिधी बाळासाहेब सरोदे .केमेरामॅन केशव पवार……