आरोग्य व शिक्षणग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र
पुसेसावळी:-खटाव तालुक्यातील चोराडे येथील संदीप आत्माराम पिसाळ (वय ३६) यांचे दुःखद निधन
संपादक - प्रल्हाद चव्हाण :-8208717483

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
निधन वार्ता
संदीप पिसाळ
पुसेसावळी :खटाव तालुक्यातील चोराडे येथील संदीप आत्माराम पिसाळ (वय ३६) यांचे दुःखद निधन झाले, यांच्या पश्चात आई,वडील,पत्नी,मुलगा,मुलगी,भाऊ, दोन बहिणी असा परिवार आहे.
ते चोराडे विकास सेवा सोसायटीचे माजी चेअरमन आत्माराम पिसाळ यांचा मुलगा होत.