आरोग्य व शिक्षणग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

खटाव:-मायणी येथील अनंत इंग्लिश स्कूल चा निकाल ९५.६५ टक्के.

ज्येष्ठ पत्रकार दिलीप पुस्तके सातारा:-9890318605

 

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

ज्येष्ठ पत्रकार दिलीप पुस्तके सातारा

मायणी येथील अनंत इंग्लिश स्कूल चा निकाल ९५. ६५ टक्के.

मायणी प्रतिनिधी__मायणी येथील अनंत इंग्लिश स्कूल या शाळेचा इयत्ता दहावी परीक्षेचा निकाल 95.65% लागला असल्याची माहिती प्रशालेचे प्रमुख सुनील यलमर यांनी दिली अधिक माहिती देताना त्यांनी सांगितले की उत्कृष्ट निकालाची परंपरा यावर्षीही शाळेने कायम ठेवली असून ही परंपरा अखंड राहणार असल्याचे त्यांनी सांगितले प्रथम आलेले पहिले पाच विद्यार्थी_एक यशराज प्रमोद चव्हाण ८४.२० दोन प्रेम दादासो निकम ८३ टक्के तीन श्रीकर संदीप पवार 81 टक्के ४ अजिंक्य शिवाजी अवताडे ७८ ४५ टक्के पौर्णिमा तानाजी कचरे 76 टक्के यशस्वी यशस्वी विद्यार्थी व त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचे संस्थेचे अध्यक्ष माजी आमदार दिलीपराव येळगावकर, अंकुश रजपूत राजाराम कचरे प्राध्यापक दिलीप पुस्तके विजय कवडे अभिजीत येळगावकर पांडुरंग झगडे अभिजीत भोंगाळे तसेच सर्व संचालकांनी पालकांनी ग्रामस्थांनी अभिनंदन केले.

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button