आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडीमहाराष्ट्र
श्रीरामपूर:-ज्येष्ठ समाजसेवक पद्मभूषण अण्णा हजारे.
पत्रकार संजय पगारे श्रीरामपूर तालुका अध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
पत्रकार संजय पगारे श्रीरामपूर तालुका अध्यक्ष
RPS STAR NEWS
ज्येष्ठ समाजसेवक पद्मभूषण अण्णा हजारे.
श्रीरामपुर ( RpS स्टार न्युज ) ज्येष्ठ समाजसेवक पद्मभूषण अण्णा हजारे साहेब यांच्या प्रखर लढाईमुळे जनतेला आपला हक्क प्राप्त झाला आहे . या कायदामुळे शासकीय कारभारात पारदर्शकता निर्माण झाली प्रज्ञा ही राजा आहे या राजाला शासकीय तिजोरीतील प्रत्येक पैशाच्या हिशोब मागण्याचा अधिकार प्राप्त झाला .
… ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा जिल्हाध्यक्ष व इतर कार्यकर्ते सदस्य ज्ञानमाता सेवाभावी संस्था संचलित माहिती अधिकार अधिकार नागरी समूह अहमदनगर.