खटाव:-उरमोडीचे खरीप आवर्तन खटाव व माण तालुक्याला.
प्रतिनिधी महेश मोहिते सातारा:-9167564361

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण :-8208717483.
उरमोडीचे खरीप आवर्तन खटाव व माण तालुक्याला.
आमदार श्री. जयकुमार गोरे, आमदार श्री. छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले, कराड उत्तर चे युवा नेते व वर्धन ऍग्रो चे चेअरमन श्री. धैर्यशीलदादा कदम यांच्या मार्गदर्शनातून व सहकार्यातून जिल्हा परिषद गटाचे युवा नेते व वर्धन ऍग्रो चे कार्यकारी संचालक श्री. विक्रम बाबा कदम यांच्या अथक प्रयत्नामुळे गेले एक महिन्यापासून चालू आहे, पुसेसावळी व औंध परिसरातील गावातील ओढे, नाले, बंधारे, तलाव इत्यादी भरून घेण्याचे नियोजन बाबांच्या माध्यमातून करण्यात आले, येळीव येथील तलाव सुद्धा पूर्ण क्षमतेने भरल्यामुळे उंचीठाणे येथील ग्रामस्थांच्या पुढाकारातून त्या पाण्याचे जलपूजन व ओटीभरण श्री. धैर्यशीलदादा यांच्या हस्ते करण्यात आले
यावेळी सतीश शिंदे,गोरख निकम,अमोल यादव,शरद शिंदे,पंकज पवार,विजय शिंदे,सूर्यकांत शिंदे,प्रल्हाद शिंदे,अंकुश पाटील,वामन यादव, सुभाष यादव,गणेश मांडवे,आनंदा यादव,वसंत शिंदे,राजेंद्र शिंदे,अभिजीत पळसकर, शिवाजी पवार व ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते.