वाई:-पिराचीवाडी युवकांचा स्वातंत्र्य दिनानिमित्त अनोखा उपक्रम.
पत्रकार निलेश मोरे महाराष्ट्र राज्य कार्याध्यक्ष:-8390501946

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
पत्रकार निलेश मोरे महाराष्ट्र राज्य कार्याध्यक्ष
पिराचीवाडी युवकांचा स्वातंत्र्य दिनानिमित्त अनोखा उपक्रम.
प्रतिनिधी वाई
स्वातंत्र्यदिना निमित्त पिराचीवाडील नवतरुणाच्या माध्यमातून पिराचीवाडील नवीन स्मशान भुमी परिसरात वृक्षारोपण करण्यात आले या उपक्रमाला नवतरुणाचा चांगला प्रतिसाद लाभला सर्वांचे खुप खुप अभिनंदन.
देशाचा अमृत महोत्सव साजरा करत असताना पर्यावरणामध्ये बद्दल होता दिसत आहेत अनिमित पाऊस, ढगफुटी, उष्णतेमध्ये अचानक वाढ अशा प्रकारच्या प्रसंगाला सामोरे जावे लागत आहे
एक सामाजिक भान आपल एक सामाजिक कर्तव्य समजून स्वातंत्र्य दिनानिमित्त पिराचीवाडी याठिकाणी तरुणांनी एकत्र येऊन स्मशानभूमी परिसरामध्ये वड , पिंपळ,पिंपरी, ह्या झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले आज आपली देशी झाडे नष्ट होत असताना दिसत आहेत म्हणून देशी झाडांचे संगोपन व्हावे निसर्गाचा समतोल राखला जावा व देशी झाडांची भावी पिढीला माहिती व्हावी यासाठी देशी झाडे लावून हा स्वातंत्र्यदिन अनोख्या पद्धतीने साजरा करण्यात आला त्याला पिराचीवाडीतील नवं तरूणांचा चांगला प्रतिसाद लाभला या वेळी युवराज कोंढाळकर यांनी देशी झाडांची माहीती दिली व त्याची उपयुक्तता स्पष्ट केली
या प्रसंगी युवराज कोंढाळकर, चंद्रकांत मांढरे, यशवंत कोचळे, मंगेश उंबरकर, विशाल पोळ, संजय कोचळे, विलास कोंढाळकर, क्षितीज घोरपडे, मिथुन घोरपडे, मंगेश पोळ , नागेश कोंढाळकर, सुरज कोंढाळकर, आदित्य कोंढाळकर, समीर कोंढाळकर, अक्षय कोंढाळकर, अथर्व महागडे, शंकर पोळ, संदीप मांढरे संकेत पोळ या तरुणांसह गावातील लोकांनी उपक्रमात भाग घेतला.