ताज्या घडामोडीमहाराष्ट्र

फलटण:-अवजड वाहनांच्या वाहतुकीने मलटण मधील अंतर्गत रस्ते झाले खराब.

पत्रकार आशितोष चव्हाण:-7447520147

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483पत्रकार आशितोष चव्हाण

अवजड वाहनांच्या वाहतुकीने मलटण मधील अंतर्गत रस्ते झाले खराब.
फलटण :

झपाट्याने विकसित होत असलेले फलटणचे मुख्य उपनगर मलटण मध्ये म्हाडा कॉलनीच्या कामासाठी मालवाहतूक करणाऱ्या अवजड हायवा गाड्यांची वाहतूक होत आहे या अवजड वाहनांच्या वाहतुकीने मलटण मधील अंतर्गत रस्ते संतोषीमाता मंदिर रोड , सद्गुरू समर्थ पथ ,श्री दत्त मंदिर रोड गणदास रोड या अंतर्गत रस्त्यांची दुरावस्था म्हाडा कॉलनी साठी माल वाहतूक करणाऱ्या अवजड वाहनांमुळे झाली आहे
येथील रस्ते अरुंद असल्याने भुयारी गटर योजनेसाठी तयार केलेले चेंबर वापरा आधीच फुटले आहेत अनेक ठिकाणी चालू गटाराचे चेंबर फुटले आहेत फलटण पालिकेची पाणी वहन करणाऱ्या पाईप अनेक ठिकाणी तुटल्या आहेत तसेच कर्कश हॉर्न वाजवत या अवजड गाड्या रात्री सुद्धा येतात त्यामुळे येथील नागरिक प्रचंड हैराण आहेत
येथील तरुण मंडळाच्या कार्यकर्त्यांनी फलटण पालिकेचे मुख्याधिकारी यांना लेखी निवेदन दिले आहे व या अवजड वाहनांवर बंदी घालून झालेल्या नुकसानीची भरपाई सम्बधित ठेकेदाराकडून घ्यावी असे निवेदन भारतीय जनता पार्टी चे सरचिटणीस नितीन जगताप सामाजिक कार्यकर्ते आनंद वणवे यांनी पालिकेचे मुख्याधिकारी संजय गायकवाड यांना दिले आहे.

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button