आरोग्य व शिक्षणग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

कोरेगाव:-श्री गाडगे महाराज आश्रमशाळा ब्रह्मपुरी येथे निर्भया पथकाची भेट व मार्गदर्शन.

पत्रकार आकाश जाधव खटाव तालुका उपाध्यक्ष:-7057706113

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

 पत्रकार आकाश जाधव खटाव तालुका उपाध्यक्ष

श्री गाडगे महाराज आश्रमशाळा ब्रह्मपुरी येथे निर्भया पथकाची भेट व मार्गदर्शन.

आज आमच्या आश्रमशाळेत कोरेगाव येथील उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालयातील निर्भया पथकाने भेट दिली. इयत्ता आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांशी संवाद साधला. गुड टच बॅड टच, सायबर क्राईम, अल्पवयीन मुलांकडून होणारे गुन्हे, व त्यापासून बाळगायची सावधानता याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. निर्भया पथकाने आश्रमशाळेतील विद्यार्थिनींशी संवाद साधून त्यांना मार्गदर्शन केले.

यावेळी निर्भया पथकातील पोलीस कॉन्स्टेबल आरती यादव, अमर चव्हाण, विजय राठोड उपस्थित होते.

याप्रसंगी प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक श्री. दीपक माने सर , माध्यमिक विभागाचे प्र.मुख्या.संतोष जाधव सर , श्रीमती सरिता सावंत मॅडम, श्री. अतुल डोके सर, अधिक्षिका श्रीमती स्वाती बोभाटे मॅडम, श्री. रविंद्र जाधव सर , विद्यार्थी विद्यार्थीनी उपस्थित होते.

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button