ताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकीय
सांगली-कडेगाव:-राजकीय (कडेगाव) :: ग्रामपंचायत निवडणुकीत कडेगाव तालुक्यात माजी मंत्री विश्वजीत कदम यांच्या गटाचे वर्चस्व.
प्रतिनिधी सागर पिसाळ :-7875411591

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण (8208717483)
राजकीय (कडेगाव) :: ग्रामपंचायत निवडणुकीत कडेगाव तालुक्यात माजी मंत्री विश्वजीत कदम यांच्या गटाचे वर्चस्व.
आज झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत कडेगाव तालुक्यात काँग्रेसचे वर्चस्व दिसून आले आहे. 39 पैकी 33 ग्रामपंचायतीवर काँग्रेसने आपला सरपंच निवडून आणला आहे व उर्वरित सहा जागेत 6 जागेवर भाजप विजयी झाले. कडेगाव तालुक्यात प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या खेराडे वांगीत सत्तांतर झाले आहे तेथे कांग्रेस ने बाजी मारली आहे…. माजी मंत्री डॉ. विश्वजीत कदम यांनी पुन्हा आपल गड ग्रामपंचायतीच्या रूपाने अजून मजबूत केला आहे…
प्रतिनिधी – सागर पिसाळ (7875411591)