खटाव:-मायणी येथील कैलास स्मशानभूमीच्या विकास कामाचे उद्घाटन.
ज्येष्ठ पत्रकार प्रा.दिलीप पुस्तके सातारा

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

मायणी येथील कैलास स्मशानभूमीच्या विकास कामाचे उद्घाटन.

मायणी प्रतिनिधी——मायणी अनफळे रस्त्यावर असणाऱ्या कैलास स्मशानभूमीच्या सुशोभीकरण व वॉल कंपाऊंड विकास कामाचे उद्घाटन नुकतेच पार पडले ग्रामीण विकास व पंचायत राज मंत्री जयकुमार गोरे यांच्या खास प्रयत्नाने व डॉक्टर दिलीपराव जळगावकर यांच्या विशेष सहकार्याने वीस लाखाचा विकास निधी मंजूर झाला आहे या निधीतून वॉल कंपाऊंड बांधकाम दुरुस्ती, व पिवर ब्लॉक बसवणे इत्यादी कामे होणार आहेत या उद्घाटन प्रसंगी माजी आमदार डॉक्टर दिलीपराव येळगावकर डॉक्टर विकास देशमुख, युवा नेते सुरज पाटील, पांडुरंग झगडे, डॉक्टर सुशांत देशमुख, नितीन पडळकर, मानसिंग देशमुख, जनार्दन देशमुख, सुरज मंडले, भीमराव देशमुख, जालिंदर माळी, महादेव ढवळे, विशाल चव्हाण, भंडारे, दादा घोलप, देवा जाधव, राजू जाधव, दत्ता राजगे, युवा नेते राजाराम कचरे, गजानन सनगर, रामराव मासाळ, इत्यादी उपस्थित होते.




