आरोग्य व शिक्षणग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

लोहगाव:-प्रवरानगर येथील महात्मा गांधी विद्यालयात कर्मवीर जयंतीचे आयोजन.

प्रतिनिधी कोंडीराम नेहे अहमदनगर :-7507469042

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण :-8208717483.

लोहगाव( वार्ताहर )– प्रवरानगर येथील महात्मा गांधी शैक्षणिक संकुलामध्ये कर्मवीर जयंतीचे आयोजन करण्यात आल्याची माहिती प्राचार्य नानासाहेब शेळके यांनी दिली.

प्रवरानगर येथील महात्मा गांधी शैक्षणिक संकुलामध्ये रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या 135 व्या जयंतीचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान जनरल बॉडी सदस्य रावसाहेब म्हस्के पाटील हे भूषविणार असून विद्यालयाचे माजी विद्यार्थी समाजिक कार्यकर्ते संजीव भोर व रयत शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष अरुण कडू पाटील हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. तसेच जनरल बॉडी सदस्य एकनाथराव घोगरे पाटील, रवींद्र देवकर पाटील व माजी प्राचार्य भीमराव आंधळे हेही उपस्थित राहणार आहेत. तरी या कार्यक्रमासाठी सर्वांनी उपस्थित राहावे असे आवाहन प्राचार्य नानासाहेब शेळके यांनी केले आहे.

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button