आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडीमहाराष्ट्र
खारघर:-वॉलकिंग रॉक्स मित्र मंडळ व जेष्ठ नागरिक संघ सेक्टर २० खारघर ह्यांच्या संयुक्य विद्यमाने होळी धुलिवंदनाचे औचित्य साधून सुगंधित दुधाचे वाटप.
पत्रकार कुंदा भोपी महाराष्ट्र राज्य महिला उपाध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
पत्रकार कुंदा भोपी महाराष्ट्र राज्य महिला उपाध्यक्ष
RPS STAR NEWS
खारघर:-वॉलकिंग रॉक्स मित्र मंडळ व जेष्ठ नागरिक संघ सेक्टर २० खारघर ह्यांच्या संयुक्य विद्यमाने होळी धुलिवंदनाचे औचित्य साधून सुगंधित दुधाचे वाटप.
वॉलकिंग रॉक्स मित्र मंडळ व जेष्ठ नागरिक संघ सेक्टर २० खारघर ह्यांच्या संयुक्य विद्यमाने होळी धुलिवंदनाचे औचित्य साधून होळी खेळणाऱ्या नागरिंकाना सुगंधीत दूध वाटप करून होळी धुलिवड उत्साहात साजरी झाली.याप्रसंगी सर्वांनी याचा लाभ घेतला.