ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकीय

खटाव:-चोराडेत राजकीय नेत्यांना प्रवेशबंदी व मतदानावर बहिष्कार.

पत्रकार अक्षय अवघडे खटाव तालुका क्राईम रिपोर्टर

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

 पत्रकार अक्षय अवघडे खटाव तालुका क्राईम रिपोर्टर

चोराडेत राजकीय नेत्यांना प्रवेशबंदी व मतदानावर बहिष्कार.

चोराडे दि 29( प्रतिनिधी ) कराड उत्तर विधानसभा मतदारसंघातील चोराडे ता. खटाव येथील सकल मराठा समाजाकडून मनोज जरांगे -पाटील यांनी उभारलेल्या मराठा आरक्षण मिळण्यासाठीच्या आंदोलनाला जाहीर पाठिंबा दिला असून मराठा आरक्षण मिळेपर्यंत सर्व राजकीय नेत्यांना गावात प्रवेश बंदी व इथून पुढच्या सर्व निवडणूकीवरील मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला जरांगे पाटील यांनी पुन्हा उपोषण सुरु केले आहे या पार्शवभूमीवर त्यांना पाठिंबा देण्यासाठी चोराडेतील सकल समाज व ग्रामस्थ एकवटले आहेत जरांगे पाटील अनेक दिवसापासून मराठा समाजामध्ये जनजागृती करण्यासाठी सभा घेत आहेत मराठा समाज अनेक वर्षांपासून आरक्षणाची मागणी करत आहे त्यामुळे मराठा समाजाचा आरक्षणाचा लढा तीव्र झाला असून अनेक गावात राजकीय नेत्यांना प्रवेश बंदीचे फलक लावले आहेत चोराडे येथील बैठकीला गावापातळीवरील सर्वपक्षीय कार्यकर्ते व सकल मराठा समाज बांधव उपस्थितीत होते

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button