ताज्या घडामोडीमहाराष्ट्र

वैजापुर तालुक्यातील बाभुळगाव गंगा येथील वाळु घाटाचा लिलाव फक्त एकतिस हजार आठशे दोन ब्रासचा तर स्थानिक महसुल अधिकारी व पोलिस प्रशासनाच्या आशिर्वादाने उपसा माञ लाखो ब्रासचा

प्रतिनीधी:- सचिन मोईन औरंगाबाद

*वैजापुर तालुक्यातील बाभुळगाव गंगा येथील वाळु घाटाचा लिलाव फक्त एकतिस हजार आठशे दोन ब्रासचा तर स्थानिक महसुल अधिकारी व पोलिस प्रशासनाच्या आशिर्वादाने उपसा माञ लाखो ब्रासचा*

औरंगाबाद जिल्हा प्रतिनिधी-सचिन पा मोईन

दि 31मे वैजापुर तालुक्यातील मोजे बाभुळगाव गंगा येथील गोदावरी पाञातील वाळुचे 2021-22 या वर्षातील टेंडर चा लिलाव मार्च 2022 या महिन्यात “ञिवेणी इंटरनँशनल प्रा लि याकंपनीने घेऊन 29/3/2022 रोजी वाळु ऊपसा सुरु करुन आत्तापर्यत महसुल अधिकारी व पोलिस प्रशासनला हाताशी धरुन लाखो वाळु उपसा व वाहतुकीच्या नियमांना केराची टोपली दाखवत मजुरांचा वापर न करता जेसीबी व पोकलेनच्या साह्याने दोन ब्रासचा वाहनाचां वापर न करता सहा टायर,दहा टायर,बारा टायर हायवा(डंपर) व ट्रकच्या साह्याने लाखो ब्रासचा वाळु उपसा करुन बाहेर विक्री करण्यात आली आहे व नदी किनारी असणार्या देवस्थानच्या ट्रस्टच्या व प्राँव्हेट असणार्या जमिनी परंतु एन ए नसणार्या जमिनीवर ट्रस्ट समितीतील नागरिकांना हाताशी धरुन लाखो ब्रासचे वाळु साठे करण्यात आले तसेच वाळु उपसा करण्यासाठी ठरवुन दिलेल्या क्षेञफळा व्यतिरिक्त जास्त प्रमाणात वाळु उपसा करण्यात आला आहे या वाळुउपसा संदर्भानुसार काही माहिती अधिकार कार्यकर्त्यानीं माहिती अधिकार अधिनियम 2005 नुसार तहसिलदार,पोलिस प्रशासन व तलाठी सजा कार्यालय यांना माहिती विचारली असता सदरील अधिकारी माहिती देण्यास टाळाटाळ करत आहे तसेच स्थानिक नागरिक व पञकारानीं नदीतील व्हिडीओ शुटींग व वाळुसाठ्यांचे फोटो काढण्याचा प्रयत्न केल्यास सदरील प्राँ कंपनीने देखरेखीसाठी ठेवण्यात आलेल्या बाँडीगार्ड कडुन दमबाजी करण्यात येते तरी वरिष्ठ आधिकार्यांनी पाहणी पंचनामा करुन सदर कंपनीवर लिलावा व्यतिरिक्त उपसा झालेल्या वाळुचा महसुल रक्कम वसुल करुन दंडात्मक कारवाई व दोषी असणार्या अधिकार्यावर लवकरात लवकर कारवाई आणि कार्यवाही करावी अशी मागणी परिसरातील बाभुळगावगंगा,नांदुर,सावखेडगंगा,लाडगाव व इ गावातुन होत आहे

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button