कृषी व व्यापारग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

राहता:-डोर्हाळे गावातील रस्त्याच्या कामात ठेकेदाराचा मोठा प्रताप उघड.ग्रामस्थांमद्धे कामात भ्रष्टाचाराची कुजबुज.

पत्रकार वसंत काळे अहमदनगर:-9767653309

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483

पत्रकार वसंत काळे अहमदनगर

राहाता प्रतिनिधि- राहाता तालुक्यातील डोर्हाळे गावात रत्याच्या कामात ठेकेदारा कडून ग्रामस्थांच्या जागरूकतेमुळे मोठा प्रताप उघड झाला आहे.बातमी अशी आहे कि या गावात पंधराव्या वित्त अयोगा मार्फत बायपास रोड ते सखाराम लांडगे घर या वस्ती करता चार लाख रु.खर्च करून रस्ता मंजूर झालेला आहे.पण अद्याप त्या रत्यावर सिमेंट कॉन्क्रिटी करण एक फुटही झालेले नाही.आणि तरीही ठेकेदाराने तेथे रत्याचे काम पूर्ण झाल्याचे बोर्ड लावून दाखवले आहे.हा प्रताप प्रहारचे बबनराव डांगे यांनी उघडकीस आणल्या नंतर ठेकेदार खडबडून जागा झाला.व सारवासारव करण्याचा प्रयत्न करताना लोकांना दिसून आल्याचे पाहायला मिळाले.ठेकेदाराने लावलेल्या बोर्डाच्या काम पूर्ण करण्याच्या तारखेवर नंतर एक चिकट पट्टी लावून भ्रष्टाचार झाकण्याचा प्रयत्न झाला.तरी प्रहारने मागणी केली आहे कि आम्ही जर हा प्रताप उघड केला नसता तर कदाचित या कामात मोठा भ्रष्टाचार झालेला गावात पाहायला मिळाला असता.अशी आम्हाला शंका आहे.तरी आमची ग्रामपंचायतकडे मागणी आहे कि ठेकेदारावर लवकरात लवकर योग्य कारवाई करण्यात यावी.असे केले नाही तर आम्ही या प्रश्नावर भविष्यात आवाज आठवल्याशिवाय राहणार नाही याची ग्रामपंचायतने नोंद घ्यावी.व याला प्रशासन जबाबदार असेल…

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button