ताज्या घडामोडीमहाराष्ट्र
पुणे:-कासमभाई मुलाणी याची रिक्षा चालक मालक संयुक्त कृती समिती महाराष्ट्र राज्य सरचिटणीस पदी बिनविरोध निवड.
संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483.संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483.

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483.
कासमभाई मुलाणी याची रिक्षा चालक मालक संयुक्त कृती समिती महाराष्ट्र राज्य सरचिटणीस पदी बिनविरोध निवड.
आज दिनांक 2/12/2022 रोजी पुणे येथे रिक्षा चालक मालक संयुक्त कृती समिती महाराष्ट्र राज्य यांच्या सरचिटणीस पदी कासमभाई मुलाणी यांची बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली या प्रसंगी नागपूर,अमरावती ,चंद्रपूर,सोलापूर,ससंगली,कर्नाटक, ठाणे ,नवी मुंबई,कोकण सातारा,कराड पुणे,कोल्हापूर ,नाशिक,पालघर परभणी,नांदेड दिल्ली
इ. राज्यातील अनेक प्रतिनिधी उपस्थित होते प्रसंगी राष्ट्रीय नेते राजेंद्र सोनी साहेब व राष्ट्रीय अद्यक्ष बाबा कांबळे यांनी कासमभाई मुलाणी यांचे पुष्पगुच्छ देऊन त्याचा सत्कार करण्यात येऊन त्याना पुढील वाटचालीस शुभेच्या देण्यात आल्या.