छत्रपती संभाजीनगर:-रिपब्लिकन क्रांती दल सामाजिक संघटनेच्या युवक जिल्हा अध्यक्ष पदी सागर भैय्या मोटे यांची निवड.
प्रतिनिधी बाळासाहेब सरोदे छ. संभाजीनगर:-9022552792

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483
छत्रपती संभाजीनगर:-रिपब्लिकन क्रांती दल सामाजिक संघटनेचे कार्याध्यक्ष सुरज खाजेकर साहेब, संघटनेचे राष्ट्रीय सल्लागार मास्टर केके तथा अनिल कांबळे सर संघटनेचे उपाध्यक्ष विनोद सोनवणे प्रवक्ते शेषराव दादा निकाळजे, संपर्कप्रमुख गौतम दादा वाकडे , राज्य महासचिव राहुल दादा जगदेव, सचिव मंगलदास पान पाटील , सचिव संजय दादा चाबुकस्वार, सहसचिव अजय हिरवे, जगन कुमार पाचरणे, संघटक डॉ . लक्ष्मण ढवळे, सहसंघटक जाकीर आली, प्रदीप खंदारे, अनमोल बगाटे, सुरज शिरसाट,,व सर्वच महत्त्वाचे राज्य कार्यकारिणीचे पदाधिकारी सर्वानुमते खालील कार्यकारणी जाहीर करण्यात आली आहे.. सर्वांचे मनापासून अभिनंदन व पुढील वाटचालीस शुभेच्छा लवकरच नियुक्ती तथा सत्काराचा कार्यक्रम आयोजित केला जाईल तरी आज सर्वांच्या परवानगीने खालील कार्यकारणी जाहीर करण्यात आले आहे आज पासून आपली नियुक्ती करण्यात आली आहे हे लक्षात ठेवून आपण आपल्या संघटनेचे काम व शिव फुले शाहू आंबेडकर आणि रिपब्लिकन विचारधारा जन माणसात रुजवण्यासाठी प्रयत्न करावे अशी आशा…
पुन्हा *एकदा हार्दिक अभिनंदन पुढील वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा.
महाराष्ट्र प्रदेश सहसंघटक पदी दिनकर दादा नरवडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
*मराठवाडा कार्यकारणी*
*अध्यक्ष*- गणेश बगळे
*उपाध्यक्ष* – बापूसाहेब चाबुकस्वार
*महासचिव* – कैलास बर्फे
*सचिव*. – राजू चित्ते
*संघटक* – व्यंकट राजपंके
औरंगाबाद जिल्हा कार्यकारणी
अध्यक्ष -. बाबासाहेब शाहूराव बोरुडे
कार्याध्यक्ष-. सुनील गायकवाड
उपाध्यक्ष – गणेश मात्रे
*महासचिव* – उपसरपंच विठ्ठल नरवडे
सचिव. – सुरेश चक्रनारायण
संघटक – गोकुळ जाधव
सहसंघटक – सतीश भालेराव
शहराध्यक्ष – जितेंद्र चंद्रकांत खिल्लारे
शहर उपाध्यक्ष – प्रवीण गवळे
औरंगाबाद युवक जिल्हा कार्यकारनी
अध्यक्ष- सागर मोटे (वैजापूर)
उपाध्यक्ष – अर्जुन दहिवाल (गंगापूर)
महासचिव – अभिजीत रनयेवले (पंढरपूर औरंगाबाद )
सचिव-सिद्धार्थ चाबुकस्वार (मुधळवाडी पैठण)
संघटक – संदीप देवरे (कालीमठ, कन्नड)
सह संघटक – आकाश कीर्तिकर (मावसाळा,खुलताबाद)
सर्वांचे अभिनंदन पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा_
प्रा. अनिल गवळे
अध्यक्ष, रिपब्लिकन क्रांती दल सामाजिक संघटना